27Nov2016

फाऊंडेशन तर्फे स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या कॉलेजच्या विद्यार्थी- विद्यार्थीनींना, शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुस्तक देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सुर्यवंशी, डॉ. रविंद्र सुरडकर, देवेंद्र पाटील, दिनेश तांदळे सर, योगेश शिंपी सर, सुशिल महाजन सर, संजय सपकाळे व सागर सुर्यवंशी हे उपस्थित होते.

At भडगाव, ता. भडगाव

भडगाव, ता. भडगाव

फाऊंडेशन तर्फे स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या कॉलेजच्या विद्यार्थी-

विद्यार्थीनींना, शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुस्तक देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सुर्यवंशी, डॉ. रविंद्र सुरडकर, देवेंद्र पाटील, दिनेश तांदळे सर, योगेश शिंपी सर, सुशिल महाजन सर, संजय सपकाळे व सागर सुर्यवंशी हे उपस्थित होते.

 

 

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

clear formSubmit