प्रत्येक विद्यार्थ्यांना शालेय - वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यांना फाऊंडेशन तर्फे बॅग, शुज, पुस्तके वह्या, पेन इ. वस्तुचे वाटप करण्यात आले.
At रोकडा फार्म, ता. भडगाव
रोकडा फार्म, ता. भडगाव
रोकडा फार्म, ता. भडगाव रोकडा फार्म हे भडगाव तालुक्यातील एक छोटेसे गाव. येथील व्यवसाय हा शेतीवर अवलंबुन आहे. त्यामुळे गावात मजुरांची वस्ती ही अधिक प्रमाणात आहे. भिल्ल समाजही येथे आहे. यांची मुले येथील जि.प.शाळेत शिक्षण घेतात. परंतु सर्वच पालक विद्यार्थ्यांना शाळेत आवश्यक असलेल्या वस्तु वह्या-पुस्तके, गणवेश घेवू शकत नाही. शाळेची सुरुवात देखील या दिवसातच होते. त्यामुळे तेथील गरजु तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांना शालेय - वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यांना फाऊंडेशन तर्फे बॅग, शुज, पुस्तके वह्या, पेन इ. वस्तुचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मनोहर सुर्यवंशी (अध्यक्ष), युवराज सुर्यवंशी (उपाध्यक्ष), अजित दुडे, सुजित दुडे, महेश पोतदार, देवेंद्र पाटील, विशाल पाटील, स्वप्नील सुर्यवंशी, सागर सुर्यवंशी, बबन सूर्यवंशी, संजय सपकाळे, महेंद्रसिंग राजपुत, नाना चव्हाण, हरसिंग पाटील, दिपक सुर्यवंशी, मनोहर पाटील तसेच लक्ष्मीबाई सुर्यवंशी, गुंलाबाई सुर्यवंशी, मंगलाबाई सुर्यवंशी, संगिता जाधव, दिपा सुर्यवंशी, स्वाती रंधे,
संगिता जाधव, दिपा सुर्यवंशी, स्वाती रंधे, जया सपकाळे, अजंली सुर्यवंशी, अदिती सुर्यवंशी आदींच्या हस्ते शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.