फाऊंडेशन तर्फे वाक येथील निवासी वसतीगृहातील (अनाथआश्रम) मुलांना कौटुंबिक जिव्हाळा मिळावा व भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा सण दिवाळी हा सण त्यांना देखील साजरा करता यावा व त्यांना आनंदाचे काही क्षण मिळावे यासाठी त्यांच्यासोबत दिवाळीच्या दिवशी फराळ वाटप करून घालविण्यात आले.
At वाक, ता. भडगाव
वाक, ता. भडगाव
फाऊंडेशन तर्फे वाक येथील निवासी वसतीगृहातील (अनाथआश्रम) मुलांना कौटुंबिक जिव्हाळा मिळावा व भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा सण दिवाळी हा सण त्यांना देखील साजरा करता यावा व त्यांना आनंदाचे काही क्षण मिळावे यासाठी त्यांच्यासोबत दिवाळीच्या दिवशी फराळ वाटप करून घालविण्यात आले. याप्रसंगी त्यांच्यासोबत फाऊंडेशनचे सुजित दुडे, समिर सुर्यवंशी, सागर सुर्यवंशी, देवेंद्र पाटील, दिपक सुर्यवंशी, विशाल पाटील हे होते. यांनी मुलांना फराळाचे वाटप केले त्यांच्या सोबत फराळाचा आस्वाद घेतला. वसतीगृहातील मुलांच्या चेहऱ्यावर या प्रसंगी आनंद दिसून आला त्यांनी देखील यासर्वांचे आभार मानले अशा प्रकारे दिवाळीचा दिवस त्यांच्या सोबत घालविण्यात आला.