पेंडगाव हे भडगाव तालुक्यातील एक गाव या ठिकाणी या वर्षी पाण्याचे दुर्भिक्ष दिसुन - आले. नागरिकांचे पाण्यावाचुन प्रचंड हाल होत होते. ही परिस्थिती तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये होती. परंतु आपण एका गावाचा पाण्याच प्रश्न मिटवु शकतो असे फाऊंडेशनला वाटले आणि आम्ही पेंडगाव या गावाची निवड केली.
At पेंडगाव, ता. भडगाव
पेंडगाव, ता. भडगाव
पेंडगाव हे भडगाव तालुक्यातील एक गाव या ठिकाणी या वर्षी पाण्याचे दुर्भिक्ष दिसुन - आले. नागरिकांचे पाण्यावाचुन प्रचंड हाल होत होते. ही परिस्थिती तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये होती. परंतु आपण एका गावाचा पाण्याच प्रश्न मिटवु शकतो असे फाऊंडेशनला वाटले आणि आम्ही पेंडगाव या गावाची निवड केली. त्याप्रमाणे आम्ही पेंडगाव येथे पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली. दिवसाला दोन टँकर पाणीपुरवठा करण्यात आला. या सेवेचा शुभारंग फाऊंडेशनचे उपाध्यक्ष श्री. युवराज सुर्यवंशी यांनी केला. या प्रसंगी गावातील लक्ष्मण पाटील (सरपंच), दिनकर पाटील, पतिंगराव पाटील, अंबु पाटील, वसंत पाटील, सौ. शोभा दिपक पाटील हे उपस्थित होते. या वेळी सुजित दुडे, महेश पोतदार, देवेंद्र पाटील, समिर सुर्यवंशी, सागर सुर्यवंशी हे फाऊंडेशनचे कार्यकर्तेदेखील उपस्थित होते.