Health Camp

Conducted first medical camp for village on March 12, 2016 for 350 patients for medical checkup and 175 for blood test. We had teams of doctors & Volunteers working from morning 6.30 a.m. to night 11 p.m. Our second camp will be on Child Malnutrition which will probably be in August 2016

1

मोफत जलसेवा – पाणपोई

फाऊंडेशन तर्फे भडगाव येथे मोफत जलसेवा सुरू करण्यात आली. हनुमान जयंतीचे औचित्य साधुन जलसेवेचे लोकार्पण केले. जलसेवेचे उद्घाटन श्री. मयुर जैन ( रोहन कलेक्शन, भडगाव) यांच्या हस्ते करण्यात आले तर श्री. महेश साहेब (उपशाखाधिकारी बँक ऑफ बडोदा,शाखा भडगाव) यांनी प्रतिमा पुजन केले. याप्रसंगी श्री. युवराज सुर्यवंशी (उपाध्यक्ष, माऊली फाऊंडेशन), श्री. अजित दुडे, श्री. नाना चौधरी,…

आरोग्य शिबीर (१२ मार्च २०१६)

आरोग्य शिबीर हे रोकडा फार्म, ता. भडगाव येथे आयोजित करण्यात आले होते. शिबीरा आयोजन हे समाजातील सर्व घटकांसाठी मोफत ठेवण्यात आले. निशुल्क असल्या कारणाने गावातील प्रत्येक व्यक्ती, कुटुंबाने तसेच तालुक्यातील गरजु लोकांनी या शिबीराला भरभरून प्रतिसाद दिला. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार व जनरल हेल्थ चेकअप अश्या विविध आजारांवर येथे तपासणी व उपचार करण्यात आले, त्यासाठी तज्ञ…