आरोग्य शिबीर हे रोकडा फार्म, ता. भडगाव येथे आयोजित करण्यात आले होते. शिबीरा आयोजन हे समाजातील सर्व घटकांसाठी मोफत ठेवण्यात आले. निशुल्क असल्या कारणाने गावातील प्रत्येक व्यक्ती, कुटुंबाने तसेच तालुक्यातील गरजु लोकांनी या शिबीराला भरभरून प्रतिसाद दिला.
At ता. भडगाव
रोकडा फार्म, ता. भडगाव
आरोग्य शिबीर हे रोकडा फार्म, ता. भडगाव येथे आयोजित करण्यात आले होते. शिबीरा आयोजन हे समाजातील सर्व घटकांसाठी मोफत ठेवण्यात आले. निशुल्क असल्या कारणाने गावातील प्रत्येक व्यक्ती, कुटुंबाने तसेच तालुक्यातील गरजु लोकांनी या शिबीराला भरभरून प्रतिसाद दिला. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार व जनरल हेल्थ चेकअप अश्या विविध आजारांवर येथे तपासणी व उपचार करण्यात आले, त्यासाठी तज्ञ डॉक्टर डॉ. हेमंत शेवाळे (मुंबई), डॉ. सौ. अलका शेवाळे (मुंबई), डॉ. शशीकांत बैरागी, डॉ. स्वप्नल बैरागी, डॉ. रविंद्र सुरडकर, डॉ. प्रल्हाद महाजन, डॉ. निलेश महाजन, डॉ. सौ. स्मिता महाजन डॉ. पल्लवी पाटील शिबीरात उपस्थित होते, यांच्या मार्गदर्शनाखाली . जवळपास ३७५ ते ४०० लोकांच्या रक्ताच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. त्यासाठी भडगाव येथील डॉ. पी. जी. बच्छाव (विनय पॅथॉलॉजी), शरद पाटील ( सिध्दीविनायक पॅथॉलॉजी), प्रविण शिंदे (प्रविण पॅथॉलॉजी) अश्या ठिकाणांहुन या सर्व तपासण्या करण्यात आल्या. रूग्णांना मोफत औषधी देखील वाटप करण्यात आल्या. या सर्व गोष्टींचे नियोजन व आखणी फाऊंडेशनच्या कार्यकत्यांनी अतिशय प्रभावीपणे केली असल्याने शिबीरात कोणत्याही प्रकारची कमतरता दिसुन आली नाही. श्री. युवराज सुर्यवंशी, श्री. मनोहर सुर्यवंशी, श्री. अजित दुडे, श्री. सुजित दुडे, श्री. महेश पोतदार, श्री. भिमराव सुर्यवंशी, श्री. योगेश शिंपी, सुनिल पगारेल श्री. समीर सुर्यवंशी, श्री. सागर सुर्यवंशी, श्री. देवेंद्र पाटील, श्री. उल्हास पाटील, संजय सपकाळे, श्री. स्वप्नील सुर्यवंशी यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. लक्ष्मीबाई सुर्यवंशी, सौ. संगिता जाधव, सौ. सोनाली थडकर, सौ. पल्लवी पाटील, सौ. स्वाती सुर्यवंशी, सौ. जया सपकाळे, बबन सुर्यवंशी, हरसिंग पाटील, महेंद्रसिंग राजपुत, मनोहर जाधव, साईदास चव्हाण, पिरन निकम, पुष्पा परदेशी, विलास पाटील सर, बालु पाटील,